प्रभावी श्री दत्तकवच- ग्रहपीडा व बाधा निवारक.

श्री गुरुदेव दत्त, दत्तगुरूंचे अनेक स्तोत्र, मंत्र आहेत जे भक्तांच्या विविध समस्या सोडवून दुखमुक्त करण्याचे काम करतात त्यातीलच आजचे हे एक प्रभावी श्री दत्तकवच जे अनेक पीडा व बाधा निवारणाचे काम करते.

dattakavach

:: श्री दत्तकवच ::

श्रीपादः पातु मे पादावूरू सिद्धासनस्थितः ।। पायाद्दिगम्बरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ॥ १ ॥

नाभिं पातु जगत्स्त्रष्टोदरं पातु दलोदरः ॥ कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ।। २ ।।

स्त्रकुण्डीशूलडमरुशङ्खचक्रधरः करान् । पातु कण्ठं कम्बुकण्ठः समुखुः पातु मे मुखम् ।।३ ।।

जिह्वां मे वेदवाक्पातु नेत्रे मे पातु दिव्यदृक् । नासिकां पातु गन्धात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥४ ॥

ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः । कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥५ ॥

सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् । उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ।।६ ।।

सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् । उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ।।६ ।।

अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारूपधरोऽवतु । वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥७ ॥

सर्वत्र गुरुतत्त्वातें पाहे कवि दिवाकर । प्रसन्न सर्वदा राहो दत्तात्रेय दिगंबर ॥८ ॥

श्री दत्तकवच पठन करण्याचे फायदे

  • दत्तगुरूंचे हे अत्यंत प्रभावी दत्तकवच आहे.
  • आपल्याला जर मंगळ किंवा शनी ग्रहाची पीडा असेल तर यावर हे खूप प्रभावी काम करते.
  • तसेच एखाद्या व्यक्तीला बाहेरील बाधा म्हणजेच भूतबाधा किंवा पिशाचबाधा झालेली असेल तर यावरही हे दत्तकवच अत्यंत उपयुक्त आहे.
  • शनी आणि मंगळ ग्रहपीडा हे दत्तकवच नष्ट करते.
  • असे हे प्रभावी कवच नित्य पठन करावे.
  • आपणास किंवा इतरांस काही त्रास असल्यास रोज एकदा याचे पठन करावे.

आणखी काही प्रभावी दत्त स्तोत्रे

Share On:

2 thoughts on “प्रभावी श्री दत्तकवच- ग्रहपीडा व बाधा निवारक.”

Leave a Comment