आमच्या विषयी

jk bhakti या आपल्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आजच्या पिढीला आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ मिळवा, संताविषयी, आपल्या धर्म ग्रंथाविषयी त्यांना पुरेपूर माहिती मिळावी याकरिता आपण या वेबसाईट ची निर्मिती केली आहे. यावर आम्ही अनेक ग्रंथांचा अर्थ मायबोली मराठी मध्ये सांगितला आहे. तरी आपणही आमच्या या प्रयत्नाना साथ द्याल अशी आशा.

आपणही आपले अनेक धार्मिक साहित्य आमच्या पर्यन्त पाठवू शकता आम्ही ते आपल्या वेबसाइट वर प्रकाशित करू.

आमचा संपर्क – jkmediawork@yahoo.com