घोरकष्टोद्धरण स्तोत्र मराठी

ghorkashtodharan stotra

वासुदेवानंद सरस्वती रचित

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं नाे प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥
धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्ति र्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥
॥प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥


श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम्

।। श्री गुरुदेव दत्त ।।


घोरकष्टोद्धरण स्तोत्र फायदे

  • सर्व संकटांचे नाश करणारे दत्तगुरूंचे ही अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे.
  • या स्तोत्रचे पठन केल्याने संकटांचे निरसन होते.
  • संकटकाळी 108 वेळा या स्तोत्रचे पठन केल्याने लवकरच संकट दूर होते.
  • या स्तोत्रचे पठन करताना समोर धूप किंवा अगरबत्ती लावावी व त्याची रक्षा ज्या व्यक्तीला शारीरिक पीडा आहे त्यांना लावावी, तात्काळ लाभ होईल.
  • सर्व दत्तभक्तांनी रोज हे स्तोत्र जरूर वाचावे.
अधिक माहितीसाठी खालील विडियो नक्की पहा-

 

Share On:

14 thoughts on “घोरकष्टोद्धरण स्तोत्र”

  1. ॐ श्री दत्तात्रेय गुरूवे नमः श्री स्वामी समर्थः

    Reply

Leave a Comment