श्री बावनश्लोकी गुरुचरित्र (pdf)

श्री गुरुचरित्र हा परम प्रासादिक आणि पवित्र ग्रंथ आहे, विधिपूर्वक आणि पवित्र अंतकरणाने याचे पठन केल्यास याचे अनेक दिव्य अनुभव साधकास येतात. पण आपल्यापैकी अनेक भक्त असे असतात ज्याना याचे पठन करावेसे वाटते पण अनेक अडचणीमुळे आपण या पासून वंचित राहता पण आता घाबरू नका, कारण जर आपल्याकडे श्रद्धा आहे पण वेळ नाही तर आपण संपूर्ण गुरुचरित्र पठन करण्याएवजी ” श्री बावनश्लोकी गुरुचरित्र ” पठण करू शकता.

श्री बावनश्लोकी गुरुचरित्र हे पठन करण्यास अतिशय सोपे आहे आणि संक्षिप्त आहे. याचे पठन करणे खूप फलदाई आहे. तेंव्हा हे परम फलदाई बावनश्लोकी गुरुचरित्र नक्की पठन करावे.

हे ही वाचा-दत्त जयंती कशी साजरी करावी. संपूर्ण माहिती.

श्री बावनश्लोकी गुरुचरित्र पठन कसे करावे.

  • कोणतेही स्तोत्र अथवा ग्रंथ पठन करत असताना मनाची व तनाची पवित्रता महत्वाची आहे. यासाठी देखील हा नियम लागू होतो.
  • ब्रम्हचारयेचे पालन करावे. नेहमी खरे बोलावे.
  • प्रतिदिन याचे पठन केल्यास खूप चांगले परिणाम पाहावयास मिळतात.
  • प्रतिदिन पाठ करणे शक्य नसल्यास किमान दर गुरुवारी तरी याचे पठन करावे.
  • दर गुरुवारी जर आपणास वेळ नसेल तर दर पौर्णिमेला याचे नक्की पठन करावे.
  • विधीपूर्वक व पवित्र अंतकरणाने याचे पठन केल्यास हे खूप लाभ देते.

खाली क्लिक करून गुरुचरित्र डाउनलोड करा.

Share On:

2 thoughts on “श्री बावनश्लोकी गुरुचरित्र (pdf)”

Leave a Comment