मुलं सतत आजारी पडतात व चिडचिड करतात- हे स्तोत्र पठन करा

आपल्या घरातील मुले हीच आपली खरी संपत्ति असते,आणि म्हणून प्रतेक पालक त्यांची विशेष काळजी घेत असतो पण जर मुले सतत आजारी पडत असतील (काहीही कारण नसताना) आणि सतत चिडचिड करत असतील,ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील तर पालकांनी हे पुढील दोन स्तोत्र नक्की पठन करावे.

बाल आशीष स्तोत्र हे प्रतीदिन सकाळी पठन करावे किंवा काळभैरव स्तोत्र हे रोज सायंकाळी पठन करावे दोन्हीही खुप प्रभावी स्तोत्र आहेत. वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले हे बाल आशिष स्तोत्र आहे, तेंव्हा आपण याचे नक्की पठन करावे.

बाल आशिष स्तोत्र

स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनन्दन । मुञ्च मुञ्च विपभ्द्योऽमुं रक्ष रक्ष हरे शिशुम् ।।१ ।।
प्रातर्मध्यन्दिने सायं निशि चाप्यव सर्वतः । दुर्दुग्गोधूलिभूतार्ति गृहमातृग्रहादिकान् ।।२ ।।
छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक् । त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम् ।।३ ।।
सुप्तं स्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः । भो देवावश्विनावेष कुमारो वामनामयः || ४ ||
दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः ।।
|| इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती विरचितम् श्रीदत्तपुराणान्तर्गतं बालाशिषः स्तोत्रः ।।

काळभैरव स्तोत्र

श्रीगणेशायनमः ।।
देवा : उचुः । नमो भैरवदेवाय नित्यायानंदमूर्तये । विधिशास्त्रान्तमार्गाय वेदशास्त्रार्थ – दर्शिने ।।१ ।।
दिगंबराय खट्वांगधारिणे ।। कालाय नमः विभूतिविलसद्भालनेत्रायाधैँदुमालिने || २ ||
कुमार – प्रभवे तुभ्यं बटुकाय महात्मने । नमोऽचिंत्यप्रभावाय त्रिशूलायुधधारिणे ।।३ ।।
नमः खड्गमहाधारहृत त्रैलोक्य भीतये । पूरितविश्वविश्वाय विश्वपालाय ते नमः ॥४ ॥
भूतावासाय भूताय भूतानां पतये नमः । अष्टमूर्ते नमस्तुभ्यं कालकालाय ते नमः || ५ ||
कं कालायाति घोराय क्षेत्रपालाय कामिने । कलाकाष्ठादिरूपाय कालाय क्षेत्रवासिने || ६ ||
नमः क्षेत्रजिते तुभ्यं विराजे ज्ञानशालिने । विद्यानां गुरवे तुभ्यं विधिनां पतये नमः ।।७ ।।
नमः प्रपंचदोर्दंड – दैत्यदर्प विनाशिने । निजभक्त – जनोद्दाम हर्ष प्रवर – दायिने ॥८ ॥
नमो जंभारिमुख्याय नामैश्वर्याष्टदायिने । अनंत – दुःख संसार पारावारान्तदर्शिने ।।९ ।।
नमो जंभाय मोहाय द्वेषायोच्चाटकारिणे । वशंकराय राजन्यमौलिन्यस्त निजांघ्रये ।।१० ।।
नमो भक्तापदां तंत्रे स्मृतिमात्रार्थ दर्शिने । आनंदमूर्तये तुभ्यं श्मशाननिलयाय ते ।।११ ।।
वेतालभूतकूष्मांड – ग्रह – सेवा – विलासिने । दिगंबराय महते पिशाचाकृतिशालिने ।॥१२ ॥
नमोब्रह्मादिभिर्वंद्य पदरेणुवरायुषे । ब्रह्मादिग्रासदक्षाय निः फलाय नमो -नमः ॥१३ ॥
काशीनिवासाय नमो दण्डकवासिने । नमोऽनंत प्रबोधाय भैरवाय नमो नमः ।।१४ ।।

काही प्रभावी दत्त स्तोत्रे –

  •  श्री बावनश्लोकी गुरुचरित्र (pdf) 
  • निराशा,संकट व बाधा नाशक दत्तस्तोत्र 
  • इंदुकोटी स्तोत्र
  • श्री दत्तस्तोत्रम
  • Share On:

    1 thought on “मुलं सतत आजारी पडतात व चिडचिड करतात- हे स्तोत्र पठन करा”

    Leave a Comment